सृजन आणि प्रजनन

सृजन म्हणजे उत्पत्ती, आणि सृजनशीलता म्हणजेच नवीन निर्माण करण्याची क्षमता. वाळत चाललेल्या झाडाला फुटलेली नवीन कोवळी कोवळी  हिरवी पालवी, नांगरलेल्या कोरड्या जमिनीतून बीज अंकुरल्याने तरारून वर आलेला कोंब, रोज फुलांनी डवरणारं तगरीच्या फुलाचं झाडं, बिल्डिंग मध्ये जागा मिळेल तिथे बांधलेल्या…

उत्तम पोषण आणि प्रजनन आरोग्य

चांगले आरोग्य म्हणजे शरीराची निरोगी स्थिती. म्हणूनच आरोग्याचा कुठलाही पैलू असो, तो मुख्यत्वे करून अवलंबून असतो तो आहारावर आणि जीवनशैलीवर. प्रजनन आरोग्य ही मग याला अपवाद कसे असेल? म्हणूनच अपत्यप्राप्तीचा निर्णय झाल्यावर आपल्या जीवनशैलीचा, आहाराचा आढावा घेणे जोडप्यासाठी आवश्यक असते.…
Book Appointment